Loading...

RAJ THAKARE ATAK Oct 08

24,400 views

Loading...

Loading...

Loading...

Rating is available when the video has been rented.
This feature is not available right now. Please try again later.
Published on Oct 22, 2008

असेल मुंबई प्यारी तर हाकला बिहारी... - मोबाईलवर एसएमएस

मुंबई, ता. २२ - "वाजली तुतारी, करा तयारी... असेल मुंबई प्यारी तर हाकला बिहारी... मुंबई महाराष्ट्राची आणि महाराष्ट्र मराठ्यांचा... जागे व्हा आता तरी खूप झाली दादागिरी... पाठवा हा संदेश संपूर्ण महाराष्ट्राला... मराठी माणसाला...!'
मराठी मनामनात चैतन्य निर्माण करणारे असे कितीतरी एसएमएस मराठी तरुण- तरुणींच्या मोबाईलवर धडकत होते. निमित्त होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अटकेनंतर महाराष्ट्रातील मराठी तरुणाईत उसळलेल्या नाराजीचे. थोरामोठ्यांत मराठी अस्मितेची जाणीव करून देणाऱ्या या एसएमएसमुळे मोबाईल कंपन्यांच्या एसएमएस सेवेचाही गेले दोन दिवस पुरता बोजवारा उडाला.

Loading...

Advertisement
to add this to Watch Later

Add to

Loading playlists...