Loading...

Avinash Chvan murder latur 2250618

105,249 views

Loading...

Loading...

Loading...

Rating is available when the video has been rented.
This feature is not available right now. Please try again later.
Published on Jun 24, 2018

अविनाश चव्हाण यांचा गोळ्य़ा घालून खून
चव्हाण स्टेप बाय स्टेपचे संचालक, शिवाजी शाळेजवळ रात्री घडली घटना
लातूर: लातूरच्या ट्यूशन गल्लीतील स्टेप बाय स्टेप या या क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांचा रात्री एकच्या सुमारास गोळ्या घालून खून केला. चव्हाण घराकडे चालले होते. वाटे दबा धरुन बसलेल्या मारेकर्‍यांनी तीन गोळ्या झाड्ल्या. एक त्यांच्या डाव्या छातीत तर दुसरी दंडात घुसल्याचे सांगण्यात आले. शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करुन चव्हाण यांची कार ठाण्यात आणून झाकून ठेवली आहे. या घटनेची पार्श्वभूमी कदाचित वेगळी असावी त्यामुळेच सर्व पोलिसांना बोलाऊन बंदोबस्त तैनात केला जात आहे. सगळ्याच बाबी प्राथमिक स्वरुपाच्या असल्याने याबाबत पोलिसांनी बोलण्यस नकार दिला. अविनाश चव्हाण यांच्या स्टेप बाय स्टेप या क्लासेसच्या नांदेड शाखेचे उदघाटन आजच होते.

Loading...


to add this to Watch Later

Add to

Loading playlists...