Loading...

Khel - Marathi Ekankika Clips

5,391 views

Loading...

Loading...

Loading...

Rating is available when the video has been rented.
This feature is not available right now. Please try again later.
Published on Mar 13, 2012

सत्यशील, माधुरी हे श्रीमंत होण्याची स्वप्न पाहणारं मध्यमवर्गीय जोडपं. मेन्युकार्ड आधी किंमत मग पदार्थ असं न वाचता उलट्या क्रमाने वाचता यायला हवं अशी आस बाळगलेलं. अचानक मनात बाळगलेल्या कितीतरी इछा पुर्ण होतील अशी एक संधी दाराशी येऊन उभी राहाते. विचारांती त्या वाटेने जाण्याचा निर्णय दोघं घेतात. ही वाट झटपट श्रीमंतीकडे नेणारी. सुखात लोळता येईल अशी. प्रश्न उरतो तो या वाटेवरचे खाचखळगे पार पाडण्यासाठी दोघांनी केलेले बेत व्यवस्थित पार पडतायत का याचा. सर्व काही ठरवल्यासारखं पार पडतय असं वाटत असतानाच पोलिसांचा प्रवेश होतो..... होतो सत्यशील आणि माधुरीचा कट यशस्वी ? जीवनगाणे.....या कल्पनेवर आधारित एकांकिका 'खेळ' .

Loading...

When autoplay is enabled, a suggested video will automatically play next.

Up next


to add this to Watch Later

Add to

Loading playlists...