Upload

Loading icon Loading...

This video is unavailable.

saazni_marathi song HD

Sign in to YouTube

Sign in with your Google Account (YouTube, Google+, Gmail, Orkut, Picasa, or Chrome) to like हृदय मर्दम's video.

Sign in to YouTube

Sign in with your Google Account (YouTube, Google+, Gmail, Orkut, Picasa, or Chrome) to dislike हृदय मर्दम's video.

Sign in to YouTube

Sign in with your Google Account (YouTube, Google+, Gmail, Orkut, Picasa, or Chrome) to add हृदय मर्दम's video to your playlist.

Published on Jun 8, 2012

a song from marathi movie "bp".........
directed by :ravi jadhav
music:vishal-shekhar

lyrics:
साजणी....
नभात नभ दाटून आले...
कावरे मन हे झाले...
तु ये न साजणी....
साजणी...

छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद....
तु ये न साजणी....
सळसळतो वारा...
गार गार हा शहारा....
लाही लाही धरतीला...
चिंब चिंब दे किनारा....

तुझ्या चाहुलीने ओठी येती गाणी
साजणी......
साजणी......
नभात नभ दाटून आले...
कावरे मन हे झाले...
तु ये न साजणी....
साजणी....
छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद....
तु ये न साजणी...
रिम झिम रिम झिम या नादान
बाई शिवार झाले बेभान
सये भिजू या रानात
मनात पानात घसू दे सोन्याचे पाणी
रिम झिम रिम झिम या नादान
बाई शिवार झाले बेभान
सये भिजू या रानात
मनात पानात घसू दे सोन्याचे पाणी
हुर हुर लागी जीवा नको धाडू ग सांगावा
ये ना आता बरसत ये ना
साजणी.... मैत्रिणी .....
हुर हुर लागी जीवा नको धाडू ग सांगावा
ये ना आता बरसत ये ना
गुणगुणते ही माती
लवलवते ही पाती
सर बरसे सयींची
रुजवाया नवी नाती
तुझ्या चाहुलीने ओठी येती गाणी
साजणी......
साजणी....
नभात नभ दाटून आले...
कावरे मन हे झाले...
तु ये न साजणी....
साजणी...
छळतो मज हा मृद्गंध
तुझ्या स्पर्शासम धुंद....
तु ये न साजणी
रिम झिम रिम झिम या नादान
बाई शिवार झाले बेभान
सये भिजू या रानात
मनात पानात घसू दे सोन्याचे पाणी
रिम झिम रिम झिम या नादान
बाई शिवार झाले बेभान
सये भिजू या रानात
मनात पानात घसू दे सोन्याचे पाणी........

Loading icon Loading...

Loading icon Loading...

Loading icon Loading...

Loading icon Loading...

Ratings have been disabled for this video.
Rating is available when the video has been rented.
This feature is not available right now. Please try again later.

Loading icon Loading...

Loading...
Working...
to add this to Watch Later

Add to