Loading...

#Marathiinspiration #SwayamTalks

भारताचे भविष्य उज्वल आहे ! | प्रदीप लोखंडे | स्वयं जळगाव २०१७

39,461 views

Loading...

Loading...

Transcript

The interactive transcript could not be loaded.

Loading...

Rating is available when the video has been rented.
This feature is not available right now. Please try again later.
Published on Dec 11, 2017

प्रदीप लोखंडे यांनी 'रुरल रिलेशन्स' ही कंपनी स्थापन करून ‘ग्रामीण भारताची’ विविध पातळयांवर माहिती गोळा केली. आज या डेटा बँकेत भारतातील सुमारे ४९ हजार गावांची माहिती जमा आहे. याच माहितीच्या जोरावर प्रदीप लोखंडे अनेक भारतीय व मल्टीनॅशनल कंपन्यांसोबत काम करीत आहेत. मात्र या क्षेत्रात व्यावसायिक यश मिळवून प्रदीप लोखंडे स्वत:पुरते थांबले नाहीत. 'अनिवासी गाववासी म्हणजेच Non Resident Villagers व ग्यान - की' या प्रकल्पांतर्गत महाराष्ट्रातील गावागावांमध्ये संगणक, पुस्तके व इतर सुविधा देण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला व शहरातील लोकांना आवाहन केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आज ग्रामीण भागातील दहा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांपर्यंत दर्जेदार पुस्तके व संगणक पोहोचू शकले.

भारताविषयी दुर्दम्य आशावाद बाळगणारे प्रदीप लोखंडे, आपला अधिकतम वेळ विद्यार्थी व उद्योजक यांच्यासोबत राहून स्वतःचे अनुभव व ज्ञान मुक्तहस्ते वाटण्यात घालवतात.

विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !

२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.

‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या YouTube channel वर उपलब्ध असतात.

#Marathiinspiration #SwayamTalks

Loading...

Advertisement

to add this to Watch Later

Add to

Loading playlists...