Upload

Loading...

मंगेश पाडगावकर (भाग १) - Mangesh Padgavkar (1)

5,967 views

Loading...

Loading...

Loading...

Rating is available when the video has been rented.
This feature is not available right now. Please try again later.
Uploaded on Mar 23, 2009

जळगाव येथे २७ आँक्टोबर २००८ ला दौ-यावर असताना सुप्रसिद्ध कवी मंगेश पाडगावकर यांनी सकाळचे प्रतिनिधी श्री. रवींद्र शिंदे यांना कास मुलाखत दिली. त्यातील काही महत्त्वाचा अंश दोन भागात. त्यापैकी भाग १ मध्ये श्री. पाडगावकर म्हणतात- कवी बापट, करंदीकर व मी असे तिन्ही जण मिळून आम्ही महाराष्ट्रभर फिरलो. या दौऱ्यामध्ये आमच्या त्रिकुटाने कविता वाचनाचे कार्यक्रम केले. खरं तर आमच्या अगोदर कवी बा. भ. बोरकर, संजीवनी मराठे, कवी गिरीश, कवी यशवंत, कुसुमाग्रज, सोपानदेव चौधरी यांनी देखील अनेक ठिकाणी कविता वाचन केले होते. त्यानंतर बापट, करंदीकर व पाडगावकर या त्रिकुटाने कविता सादरीकरणाची वेगळी शैली, प्रथेला कवितेच्या प्रांतामध्ये सुरवात केली. आम्ही कुठेही कार्यक्रमांना गेलो म्हणजे पु. ल. देशपांडे नेहमी गमतीने म्हणत की, "हे ट्रिपल इंजेक्‍शन घेतल्याशिवाय मराठी माणसाची सुटका नाही'. (For more detail mail-dilip.tiwari98@gmail.com)

Loading...

When autoplay is enabled, a suggested video will automatically play next.

Up next


to add this to Watch Later

Add to

Loading playlists...