Loading...

NCP agitaton gandhi chowk latur 021018

241 views

Loading...

Loading...

Rating is available when the video has been rented.
This feature is not available right now. Please try again later.
Published on Oct 2, 2018

इंधन दरवाढी विरोधात राष्ट्रवादीने केले मूक धरणे
सरकारच्या विरोधात गांधीजींच्या आंदोलकी धोरणांचा वापर
लातूर: महागाई पराकोटीला पोचली आहे. त्यात इंधनाचे दर दररोज वाढत आहेत. याचा निषेध म्हणून लातूरच्या राष्ट्रवादीने शहर जिल्हाध्यक्ष मकरंद सावे यांच्या नेतृत्वाखाली मूक धरणे आंदोलन केले. आज गांधीजींची जयंती. त्यांनी सांगितलेला मूलमंत्र जपत राष्ट्रवादीने हे आंदोलन गांधी चौकात केले. यावेळी प्रशांत पाटील, बबन भोसले, मनोज कातळे. राजा मनियार, पप्पु कुलकर्णी, प्रवीण नाबदे, काकासाहेब मरे, दिलीप सोनकांबळे, मुर्तुजाखान, आलिम काझी, इरण्णा कांबळे यांच्यसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Loading...

Advertisement
When autoplay is enabled, a suggested video will automatically play next.

Up next


to add this to Watch Later

Add to

Loading playlists...