Loading...

JSDBSS MEMORIAL TRUST MEDICAL CAMP Koliwada Diwale Belapur mumbai 11 march 2018

418 views

Loading...

Loading...

Rating is available when the video has been rented.
This feature is not available right now. Please try again later.
Published on Apr 3, 2018

दिनांक ११ मार्च २०१८ रोजी दिवाळे कोळीवाडा येथे NMMC SCHOOL NO 2 मध्ये JSDBSS memorial Trust मार्फत फ्री वैद्यकीय शिबीर आयोजित केलं होता , मुख्य अतिथी डॉ. रत्ना रावखंडे आणि डॉ. सारोज बोळाडे यांनी वैद्यकीय शिबीरास भेट दिली, शिबिराच्या कामकाजाची पाहणी करून मार्गदर्शन केलं. आणि उपस्थित लोकांशी संवाद साधला. सामाजिक आणि आरोग्यविषयक जागरुकता आणि सरकारच्या उपाय योजनाची माहिती दिली, त्यावेळी श्री. विद्यासागर हिरमुखे त्यांनी मुख्य अतिथी ची ओळख व JSDBSS Memorial Trust व इतर सामाजिक संस्था व सामाजिक सेवकांची ओळख आणि वैद्यकीय शिबिराविषयी माहिती दिली. श्री अनिल कोळी आणि मित्र परिवार यांनी आलेल्या सर्व सामाजिक संस्था, समाज सेवक आणि वैद्यकीय शिबिरा साठी आलेल्या वैद्यकीय अधिकारी यांची चांगली व्यवस्था केली, (अजिंक्य सामाजिक संस्था दिवाळे कोलीवाला, ओम शिव मल्हार Charitable Trust, TWASTA Group, JEEVAN AADHAR SEVA SANSTHA, आणि इतर सर्वांनी उस्पूर्तपणे सहभाग घेऊन शिबिराची शोभा वाढवली त्याबद्दल विष्णुकांत उपाध्यायजी (अध्यक्ष) JSDBSS Memorial Trust सर्वांचे आभार मानत आहेत. आणि अशीच सामाजिक कार्य पुढे चालू ठेवण्यास युवा वर्गाला प्रोसाहन देत आहे........ धन्यवाद

Loading...


to add this to Watch Later

Add to

Loading playlists...