Loading...

Accident on vilasrao deshmukh marg 010718

18,638 views

Loading...

Loading...

Loading...

Rating is available when the video has been rented.
This feature is not available right now. Please try again later.
Published on Jun 30, 2018

कमानीच्या खड्ड्यात मोटारसायकलसह कोसळून तरुणाचा मृत्यू
राजस्थान शाळेच्या समोरील जुन्या रेल्वेमार्गावरील घटना, ढिसाळपणा कारणीभूत
लातूर: लोकनेते विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ जुन्या रेल्वेमार्गावर एक मोठी कमान बांधली जात आहे. या कमानीसाठी पाडलेल्या खड्ड्याच्या एका बाजुने भाड्याने दिली जाणारी वाहने लावली जातात.पिकडे देशिकेंद्र शाळेकडून येताना मात्र खड्ड्याच्या बाजुला फलक, धोक्याचा इशारा देणारी पाटी, बॅरेकेट्स असं काहीही लावलेलं नव्हतं. रात्री काम आटोपून अभिजीत कदम घराकडे निघाले होते. ते थेट या खड्ड्यातच कोसळले, त्यांचा अंत झाला. अंबाजोगाई तालुक्यातील शीलपोखरी या गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Loading...

When autoplay is enabled, a suggested video will automatically play next.

Up next


to add this to Watch Later

Add to

Loading playlists...