Loading...

Ashatai Bhise on women 101018

241 views

Loading...

Loading...

Rating is available when the video has been rented.
This feature is not available right now. Please try again later.
Published on Oct 10, 2018

नवरा आहे म्हटल्यावर मारणारच!
अनेक कुटुंबांचे संसार जुळवले, आजच्या दुर्गा, सौ. आशाताई भिसे
लातूर: राज्यातील महिला अत्याचाराबाबत प्रशासनाला आस्था नाही. नवर्‍याने मारहाण केल्याची तक्रार घेऊन जाणार्‍या महिलेलेला नवराच आहे तो मारणारच असं सांगत त्या महिलेला परतवलं जातं. ही सगळी यंत्रणा बदलली पाहिजे. आपण महिला आयोगाच्या सदस्या असताना अनेकींना न्याय दिला. ते प्रमाण आता काहीस थंडावले आहे. नव्या महिला आयोआच्या अध्य्क्षांचेच नाव पुढे येते. बाकी सदस्या काय करतात हे कळत नाही. खरे तर सर्व सदस्या काय करतात त्यांचा रिपोर्ट पुढे येणे आवश्यक आहे असे आशाताई भिसे सांगतात.

Loading...

Advertisement

to add this to Watch Later

Add to

Loading playlists...