NisargramyaJunnarTaluka
 • Historic and misterios tunnel Mhaswandi | म्हसवंडी येथील ऐतिहासिक आणि अदभूत गुहा

  2,025 views 2 months ago
  भटक्यांसाठी म्हसवंडी व खामुंडी घाट एक नवीन ट्रेक पर्वणी... आज प्रथमतःच जुन्नर तालुक्यातील दोन घाटवाटांची माहीती आपणास देण्याचा योग येत आहे. विशेष म्हणजे या दोन्ही घाटवाटा दोन जिल्हयातील दोन तालुक्यांना अलिंगण देणा-या आहेत. या सह्याद्रीच्या अथांग पसरलेल्या रांगा महाराष्ट्राच्या सौंदर्य वैभवात तर भर घालतातच परंतु यांचे जाळे ज्या ज्या ठिकाणी पसरलेले आहे त्या ठिकाणच्या ग्रामस्थांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती करून देण्यासाठी सिंहाचा वाटा उचलत आहे. सिंगापूर सारख्या देशाचा विचार केला तर स्वतःचे पिण्याचे पाणी नसुन सुद्धा हा देश पर्यटनक्षेत्रात जगात बाप बनला आहे. का? याचे उत्तर शोधले तर निश्चितच तेथील मॅनेजमेंटला शाब्बासकी द्यावी वाटते. महाराष्ट्रात अशा मॅनेजमेंटची खरोखर गरज आहे. आपले पर्यटक होणाऱ्या -हासाच्या बाजुने विचार करत नाहीत त्यामुळे पर्यटन स्थळांचा मोठ्या प्रमाणावर -हास होत आहे. याला जबाबदार आपणच स्थानिक ग्रामस्थ म्हणावे लागेल. यावर त्वरीत उपाय अंमलात आणणे ही नैतिक जबाबदारी ही तेथील गावकरी व स्थानिकांचीच आहे. मग त्यासाठी उपाययोजना या तेथील गावक-यांनी पुढे येऊन राबविल्या तर निश्चितच पर्यटन वाढीतुन गाव विकासाला एक जबाबदार पर्यटन म्हणुन चालना मिळेल व गावचा विकास पण झपाटय़ाने होइल . हीच संधी जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार, खामुंडी तसेच संगमनेर व अकोले तालुक्यातील म्हसवंडी आणि बदगी या गावांना नैसर्गिक रित्या चालून आलेली आहे. कारण या तालुक्यांना जोडणा-या घाटवाटा म्हणजे मुक्त हस्ते निसर्ग देवतेने उधळण केलेल्या सौंदर्याची साक्ष आहेत.आणि मग सहज कवितेच्या दोन ओळी ओठांवर येतात. "हिरवे हिरवे गार गालिचे,हरित तृणांच्या मखमालीचे" येथे आपणास जिकडे नजर मारालं तीकडे सह्याद्री पर्वतरांगा, त्यावरून फेसाळनारे धबधबे , धुक्यातून डोकी काढनारे सह्याद्रिची सुळके दिसु लागतात. येथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत... Read more at https://goo.gl/xS1AgN

  Join us on Facebook : https:// www.facebook.com/NisargramyaJunnarTaluka
  ----------------------------------------------------------
  Download Our Android App on Google Play store :
  https://play.google.com/sto......
  ---------------------------------------------------------------------------
  Music credits: bensound.com
  -----------------------------------------------------------------------------

  #Historic #BadagiBelapur #mhaswandi #म्हसवंडीगुहा Show less
  Read more
 • Uploads Play all

  This item has been hidden
to add this to Watch Later

Add to

Loading playlists...