RSV Theme Song.wmv
Loading...
2,659
Loading...
Uploader Comments (prasadshejale)
see all
All Comments (7)
-
छान मज्जा आली जुने दिवस आठवले. मी येऊ शकलो नाही याची मला खंत वाटते पण ह्या वीडियो मधून मी जणू तिथे हजर होतो असेच वाटत होते. छान ग्रेट वर्क हां.
-
ABHIMAN AAHE MALA KI ME RAJA SHIVAJI CHA VIDYARTHI AAHE THANKS PRASAD FOR ADDING THIS VIDEO TO TOUTUBE.
Loading...
ही शाळा आमुची अभिमानाचा एक सोहळा,
या मातीमधल्या जल्लोषाचा गंध आगळा...
हा स्पर्श खडूचा घेऊन येतो आठवणींच्या सरी
ही शाळेमधली घंटा अजूनी निनादते आमुच्या अंतरी
गुणवंतांची शाळा, यशवंतांची नगरी
जय राजा शिवाजी, जय राजा शिवाजी...!!!
prasadshejale 1 year ago
And Shatasha Pranaam to Jog Baai who made all this happen!!!!!
prasadshejale 1 year ago
गीतकार - गजानन मिटके, संगीत दिग्दर्शक - सिद्धेश जाधव, व्यवस्थापक - आदर्श शिंदे, गायक - अभिजीत सावंत, आनंदी जोशी, माधव
संकल्पना - बालश्री पुरस्कृत - सुमित पाटील.
इंडिअन आयडॉल अभिजीत सावंत, नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य, अभिजीत ठाकूर व मुग्धा करकरे , हास्य सम्राट प्रणव रावराणे, गायक मंगेश चव्हाण, नितीन तुपे (राजेंद्र तुपे), काव्यवाचन नेहा राणे.
prasadshejale 1 year ago