Marathi Comedy Dhamal 01
Top Comments
All Comments (26)
-
chhan
-
@maheshnavsupe Jai Maharashtra!
-
@buldhana ............ This language is not familiar to vidarbha, its from Marathwada accent.. like ahmednagar, beed. and im from this village. jai maharashtra
-
Which accent is he speaking in?? It sounds very familiar to Vidarbha accent!
-
@yaajaam मी कुठेही फूट पाडणारे बोललो नाही.मकरंद चे कौतुक केले आहे. तेही दोन वर्षांपूर्वी बोललो आहे. पुण्याचं नाव घेतल्याने गैरसमज झालेला दिसतोय.
-
@desiatumr you guys wont stop promoting division, whether it is caste based, language based, place based or baseless.. irony!! Right here in this video.. there's a dialogue.. 'boaTitun gelet tari gore saheb kititari goshTi maage Theun gelete'... until i read your comment never knew he was from maraThwada! thanks for making me realize that he is not from pune.. now I have to hate him!! idiots! Critics critic every1! u do know how to spoil the fun, don't u?
-
@rahuls1s pukhokhi nizami sab.... mhanje Nizamiche rajya hote asa kahi aahe
-
aha kopargaon chi madhuri dixit lol makrand anaaspure is awesomee.
-
boleto ........
after that he said something very fast which couldn't be understood.
-
puneryana faktha tikach karta yete. lol
अगदी अलिकडचे चित्रपट "बघ हात दाखवून" "गाढवाचं लग्न" यातही त्याने उत्तम अभिनय केला आहे.
पुणेरी समीक्षक मकरंद च्या अभिनयात तोच तोच पणा आला आहे अशी टीका करताना दिसतात. अशोक सराफ आणि लक्ष्या आणि भरत जाधव यांनी तरी वेगळं काय केलं ??
तर अशा समीक्षांकडे काना डोळा करुन मकरंद ने आम्हास अधिक अधिक हसवावं हीच अपेक्षा.
desiatumr 3 years ago 14
"मकरंद अनासपुरे" मराठी सिनेमात सतत झळकत असलेलं एक नाव. पण ते झळकतंय केवळ त्याच्या मराठवाडी शैलीमुळे नाही तर त्याच्या अभिनय गुणांमुळे सुद्धा. मराठवाड्याच्या बोलीला वाचा फोडणारा मकरंद.खरंच त्याने मराठवाड्याच्या बोलीत पुण्याच्या बोलीच्या शुद्ध तुपाची भेसळ न करता मूळ बोलीची चव कायम राखली आहे. सात च्या आत घरात,कायद्याचं बोला,या सारख्या चित्रपटांमधून त्याने जम बसवला.
desiatumr 3 years ago 6