वैभव फार छान गायलस... ताना छान घेत्लया .... विशाखाचा एक डाइयलोग... जिथे स्वप्निल्च्या कॉमेंट्स बद्डल केलेली तारीफ़ची काही जरूर न्व्हति.. मोलकरिन हा अगड़ी रीजनल इश्यू अस्ल्याने विुअर्स ना कदाचित् आवडावा.. पुणे आणि मुंबई... दोघानि छान काम केलय...
the Pula deshpande zenre jokes have seem to disappear from Marathi all together :(
This program is seriously so boring and pathetic :(
Atleast Vaibhav does his part well (most of the times) - but I seriously cant stand comedy this loud! (Other family memebers do watch tgese serials - so i dont have any alternative :( )
मराठी शोज मध्ये संवाद एवढे वरच्या पट्टीत का असतात कळत नाही. त्यातून ह्या शो मधले विनोद हे खूप बालिश आणि प्रेडीक्टीव असतात. टायमिंग ची तर बोंब आहे. त्यामुळे "फू बाई फू" पाहताना स्वत:ची विनोद बुद्धी कायमची बाद होईल कि काय अशी नेहेमी भीती वाटत असते. जगात "ब्रिटीश विनोद" हे दर्जेदार मानतात. शो पुरते बोलायचे तर इ टीवी वर कॉमेडी एक्सप्रेस मध्ये काही जोड्या तसेच सोनी वर सुदेश व कृष्णा ही जोडी लोकप्रिय आहे. स्क्रिप्ट लिहिणाऱ्यानी व कलाकारांनी ह्या गोष्टींचा अभ्यास केला तर हा कार्यक्रम दर्जेदार होईल.
vaibhav mangale rocks....man
MrPlanetromeo 11 months ago
वैभव फार छान गायलस... ताना छान घेत्लया .... विशाखाचा एक डाइयलोग... जिथे स्वप्निल्च्या कॉमेंट्स बद्डल केलेली तारीफ़ची काही जरूर न्व्हति.. मोलकरिन हा अगड़ी रीजनल इश्यू अस्ल्याने विुअर्स ना कदाचित् आवडावा.. पुणे आणि मुंबई... दोघानि छान काम केलय...
aplamanus 1 year ago
@atuldpatil
yes.. they are too loud in all these shows..
the Pula deshpande zenre jokes have seem to disappear from Marathi all together :(
This program is seriously so boring and pathetic :(
Atleast Vaibhav does his part well (most of the times) - but I seriously cant stand comedy this loud! (Other family memebers do watch tgese serials - so i dont have any alternative :( )
shirukk1234 1 year ago
good judges r not changed
archuu100 1 year ago
The safarchand punch was hard to understand... not obvious that they referred to her fake breasts.
danianjan 1 year ago
second season la judges replace ka nahi kele kay mahit :(
ketsthebest 1 year ago
मराठी शोज मध्ये संवाद एवढे वरच्या पट्टीत का असतात कळत नाही. त्यातून ह्या शो मधले विनोद हे खूप बालिश आणि प्रेडीक्टीव असतात. टायमिंग ची तर बोंब आहे. त्यामुळे "फू बाई फू" पाहताना स्वत:ची विनोद बुद्धी कायमची बाद होईल कि काय अशी नेहेमी भीती वाटत असते. जगात "ब्रिटीश विनोद" हे दर्जेदार मानतात. शो पुरते बोलायचे तर इ टीवी वर कॉमेडी एक्सप्रेस मध्ये काही जोड्या तसेच सोनी वर सुदेश व कृष्णा ही जोडी लोकप्रिय आहे. स्क्रिप्ट लिहिणाऱ्यानी व कलाकारांनी ह्या गोष्टींचा अभ्यास केला तर हा कार्यक्रम दर्जेदार होईल.
atuldpatil 1 year ago
grt8 ! apratim joke !!! vaibhav
1sanjugadge 1 year ago
(फु बाई फु ची जोड़ी )/१०००००००० = स्वप्निल जोशी
kshrikant2001 1 year ago
@suniljogi94 hiii
Salaami421 1 year ago