Jalgaon- Pandit Rajandra Rakesh Caurasiya and Pandit Vijay Ghate
जळगाव - येथील स्व. वसंतराव चांदोरकर प्रतिष्ठानतर्फे २ ते ४ जानेवारी दरम्यान बालगंधर्व संगीत महोत्सव अत्यंत उत्साहातात व रसिकांच्या उदंड प्रतिसादात साजरा झाला. या महोत्सवाचे हे सातवे वर्ष होते. या महोत्सवाचे आयोजन श्री. दीपक आणि त्यांच्या पत्नी सौ. दीपिका चांदोरकर मोठ्या मेहनतीने, नियोन पूर्वक करतात. पुण्याच्यानंतर जळगावमधील या बालगंधर्व महोत्सवाने आपले स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण खेल आहे. For more detail Mail - dilip.tiwari@gmail.com
Yes, it is Bageshree.
pareshshirdhonkar 1 year ago
Bageshwari?
Subodas 2 years ago