एक दिवाना था...प्रतिकचा आगामी चित्रपट
जाने तू या जाने ना या चित्रपटाद्वारे प्रतिक बब्बरने चित्रपटसृष्टीत आगमन केले. त्यात सहकलाकार म्हणून भूमिका केल्यानंतर आता तो प्रमुख भूमिकाही साकारायला लागला आहे. नुकताच येऊ घातलेला एक दिवाना था...हा चित्रपट प्रतिकने एकट्याच्या जीवावर ओढून नेला आहे. सध्या तो आणि त्याची सहकलाकार ऍमी जॅक्शन चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये गुंतले आहेत. नुकतेच ते मुंबईतील एका महाविद्यालयात गेले होते. तेथे त्यांनी बोन मॅरो रजिस्ट्रेशन शिबिराचे उदघाटन केले. या वेळी दोघांनी रक्तदानही केले. हा क्षण ऍमीसाठी खास होत, असे ती म्हणते.
Link to this comment:
All Comments (0)