अहमदनगर येथे सहकार सभाग्रुहमाधे " अभंग पोर्णिमा " या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडला .. प्रा. डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांचे आनंदोत्सव ट्रस्टच्या माध्यमातून प्रयोगनीष्ट व संव्हीतानिष्ट संत साहित्यावर अभंग पोर्णिमा नावाचा प्रकल्प राबविला गेला आणि निरूपणाची जबाबदारी गुरुकुल भागवत आश्रम चिचोंडी (पाटील) यांनी स्वीकारली व संत श्री ज्ञानेश्वर ते तुकाराम महाराज व आधुनिक संत श्री संतामाई यांच्यापर्यंत निरुपण केले व हा प्रकल्प ग्रंथरूपाने पूर्णत्वाला गेला व या प्रकाशन सोहळ्यास मा. डॉ सदानंद मोरे, मा यु.म. पठाण , तसेच नगर जिल्ह्यातील सुप्रसिध्द कीर्तनकार उपस्थित होते भव्य दिंडी सोहळ्यासह प्रकाशन समारंभ पार पडला .याचे नियोजन आंदोत्सव ट्रस्ट, व गुरुकुल भागवत आश्रम चिचोंडी (पा.) ता. नगर यांनी केले होते.
Link to this comment:
All Comments (0)