Song - Attaracha Phaya Tumhi
Movie - Bhau Beej (1955)
Lyrics - Kavi Sanjeev
Music - Vasantkumar Mohite
Singer - Asha Bhosle
Actors - Sulochana, Chandrakant
गीत - अत्तराचा फाया तुम्ही
चित्रपट - भाऊ बीज (१९५५)
गीतकार - कवि संजीव
संगीत - वसंतकुमार मोहीते
स्वर - आशा भोसले
कलाकार - सुलोचना, चंद्रकांत
गीत - अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया
विरहाचे ऊन बाई, देह तापवून जाई
धरा तुम्ही माझ्यावरी, चंदनाची छाया
नाही आग नाही धग, परी होइ तगमग
विस्तवाशिवाय पेटे, कापराची काया
सुगंधाने झाले धुंद, जीव झाला ग बेबंद
देहभान मी विसरावे, अशी करा माया
Thank you very much for this very beautiful old song.
sgtalageri 2 years ago