Loading...
Uploaded by IBNLokmattv on Jun 13, 2011
लोक कधी काय मागणी करतील याचा नेम नसतो. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही असाच एक अनुभव आला. बारामतीजवळच्या मेखळी गावकर्यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे एक अनोख साकडं घातलंय. काहीही करा, गावाला त्रास देणारा वळूचा बंदोबस्त करा.
News & Politics
Standard YouTube License
Load more suggestions
Link to this comment:
All Comments (0)