दर वर्षीप्रमाणे ह्या वर्षीही दीपाकाकू, नितीन काका आणि रोहिणी काकूंनी गौरी पुजन एकदम थाटात केलं! आपल्या गौरी-पुजनाचा व्हिडीओ करून तो तुम्हा सगळ्यांबरोबर शेअर करणं ही गोष्ट माझ्यासाठी नेहमीच अतिशय आनंदाची असते! ह्या वर्षीही दीपाकाकूने केलेली नेहमीपेक्षा वेगळी आरास आणि आपल्या तेजस्वी गौरी... ह्या सगळ्याला कॅमे~यात घेण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न केला आहे...
Link to this comment:
All Comments (0)