महालक्ष्मी आरती भक्त जेव्हा देवीची पूजा करतो, तेव्हा त्याचे अंत:करण दाटून येते. देवी मातेच्या प्रेमाने भगवद्प्रेमाने अंत:करणात आर्तता निर्माण होते. या अवस्थेत केलेल्या गायनाला आरती असे म्हणतात. प्रस्तुत आरती हि करवीरनिवासिनी महालक्ष्मीची असून त्यात कोल्हापूरच्या अंबाबाईच्या विविध रूपांचे दर्शन होते.
-------- Part of Series "Kulswamini Manaspooja" and "Tujhe Roop Nyahalita"
Amazing Video and very good voice.Who has sung this Aarti???Very soothing and has a tranquilizing effect .Good job :)
aniruddhapotdar 1 year ago
@aniruddhapotdar
Thanx a lot...this song is sung by Mrs. Apoorva Gokhale...
Plzz watch her other songs on our channel...especially "Tujhe roop nyahalita" and "Kulswamini Manaspooja"
shreekulswamini 1 year ago