मुंबई - प्लेअर्स हा चित्रपट तीकिट खिडकीवर चांगलाच आपटला. आता त्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. चित्रपटाची स्टारकास्ट हेच चित्रपट आपटण्यामागील प्रमुख कारण. प्लअर्समध्ये एकही यशस्वी स्टार नव्हता, अशी बॉलिवूडमध्ये सध्या चर्चा आहे.
प्रदर्शनानंतर पहिल्या आठवड्यात 45 कोटी रुपयांचा गल्ला जमवेल, असे वाटत असतानाच चित्रपटाने निर्मार्त्यांना केवळ 15 कोटी रुपयांची कमाई करून दिली. त्यामुळे आता चित्रपटांच्या कलाकारांचेही भविष्य अंधारात असल्याची चर्चा आहे.
Link to this comment:
All Comments (0)