संस्कृती कला दर्पण. सांस्कृतिक व साहित्यिक क्षेत्रात नाविन्यात्मक कलात्मक दर्जेदार निर्मितीसाठी जन्म घेतलेली आपली "संस्कृती कला दर्पण" ही संस्था आहे. समाज, साहित्य, रंगभूमी व चित्रपट संपूर्ण सांस्कृतीक चळवळ वाहून घेण्याचे उद्दिष्ट संस्कृती कला दर्पणने अंगिकारले आहे.
Link to this comment:
All Comments (0)