Alert icon
We're changing our privacy policy. This stuff matters.  Learn more  Dismiss

Ushakal Hota Hota - Sinhasan

Loading...

Sign in or sign up now!
39,515
Loading...
Alert icon
Sign in or sign up now!
Alert icon

Uploaded by on Nov 18, 2008

Song - Ushakal Hota Hota
Movie - Sinhasan
Lyrics - Suresh Bhat
Music - Pt. Hridaynath Mangeshkar
Singer - Asha Bhosle
Actor - Nilu Phule

गीत - उषःकाल होता होता
चित्रपट - सिंहासन
गीतकार - सुरेश भट
संगीत - पं. ह्रदयनाथ मंगेशकर
गायक - आशा भोसले
कलाकार - निळु फुले

गीत - उषःकाल होता होता, काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्यांच्या पेटवा मशाली

आम्ही चार किरणांची ही आस का धरावी
जे कधीच नव्हते त्याची वाट का पहावी
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली

तिजोर्‍यात केले त्यांनी बंद स्वर्ग साती
आम्हावरी संसाराची उडे धूळ माती
आम्ही ती स्मशाने ज्यांना, प्रेत ही ना वाली

उभा देश झाला आता एक बंदीशाला
जिथे देवकीचा पान्हा दूधाने जळाला
कसे पुण्य दुर्देवी अन पाप भाग्यशाली

धुमसतात अजुनि विझल्या चितांचे निखारे
अजून रक्त मागत उठती वधस्तंभ सारे
आसवेच स्वातंत्र्याची आम्हाला मिळाली

Category:

Music

Tags:

License:

Standard YouTube License

  • likes, 2 dislikes

Link to this comment:

Share to:

Top Comments

  • हा चित्रपट प्रदर्शित होऊन बत्तीस वर्षं झाली. पण ह्या गाण्यातील दृश्य आजही मुंबईतील रस्त्यांवर बघायला मिळतात..

    आजही तीच परिस्थिती आहे जी बत्तीस वर्षांपूर्वी होती.

    हे गाणं म्हणूनच कालातीत आहे.

    Hats off to सुरेश भट.. ज्यांनी महाराष्ट्रातील वास्तव शब्दांकित करून त्याला कालातीत करून ठेवलं आहे.

  • Great inspiring song.

    Thanks a lot .

see all

All Comments (24)

Sign In or Sign Up now to post a comment!
  • great song really

    

  • Best Actor Nilu Bhau and So Sweet Asha Tai

  • Best Actor Nilu Bhau

  • dont know but 1:08 to 1:31  make me sentimental! !!! nostalgic!!! awesome song!!!

  • Reminds us of many actors who are no more jayaram hardikar, arun sarnaik, datta bhat, madhav watve, satish dubhashi

  • Ushkal vhyachi vel zalich ahe................... tarun pidhi zhopaliye bahutek

  • @rohinijanwadkar great thoughts along gr. song

  • world best song ever

  • greatest lyrics, really heart touching & fabulous wording....

Loading...

0 / 00Unsaved Playlist Return to active list
    1. Your queue is empty. Add videos to your queue using this button:
      or sign in to load a different list.
    Loading...Loading...Saving...
    • Clear all videos from this list
    • Learn more