ब्लॉगर . कॉम ने टेम्प्लेट साठी होणारी लोकांची वणवण थांबवण्यासाठी हे नवे यंत्र आणले आहे. हे अजून प्रायोगिक तत्वावर आहे आणि त्याचा वापर करण्यासाठी तुम्हाला draft.blogger.com वर जाऊनच लोग इन करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला ते वापरता येईल .
हा विडीओ मी अतिशय उत्स्फूर्तपणे केल्याने काही चुका आहेत त्या बद्दल दिलगिर आहे . नेटविद्यार्थी च्या ब्लॉग चे टेम्प्लेट मी तयार केलेले नसून ते कोणी केले आहे पाहण्यासाठी ब्लॉग च्या तळटीपेत लिहिलेले आहे. यात फक्त मी हवे तसे काही छोटे बदल केलेले आहेत.
Link to this comment:
All Comments (0)