लावणी - हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील लोकरंजनाचे माध्यम आहे. तमाशातून या कलेचा प्रचार- प्रसार झाला. यात तीन ते पाच नृत्यांगना असतात. ढोलकीचा ठेका, द्वयार्थी काव्यरचना आणि मुख्य नर्तकीचे नखरेल हावभाव यासह प्रेक्षकांच्या शिट्या हे नृत्याचे खास वैशिष्ट्य़ असते. लावणी ही शृंगारप्रधान आणि अध्यात्मिकही असते. For more detail contact dilip.tiwari98@gmail.com
Link to this comment:
All Comments (0)