Alert icon
We're changing our privacy policy. This stuff matters.  Learn more  Dismiss

Gomu Sangteen Majhya Tu - Ha Khel Savalancha

Loading...

Sign in or sign up now!
Alert icon
Upgrade to the latest Flash Player for improved playback performance. Upgrade now or more info.
132,778
Loading...
Alert icon
Sign in or sign up now!
Alert icon

Uploaded by on Nov 12, 2008

Song - Gomu Sangteena Majhya Tu
Movie - Ha Khel Savlyancha
Lyricist - Sudheer Moghe
Composer - Hridayanath Mangeshkar
Singer - Asha Bhosle, Hemant kumar

गीत - गोमु संगतीनं माझ्या तू येशील काय ?
चित्रपट - हा खेळ सावल्यांचा
गीतकार - सुधीर मोघे
संगीतकार - पं. हृदयनाथ मंगेशकर
गायक - आशा भोसले, हेमंत कुमार

Lyrics -
गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
माझ्या पिरतीची रानी तू होशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय
तुझ्या पिरतीची रानी मी होणार नाय

ग तुझं टप्पोरं डोलं, जसं कोल्याचं जालं
माझं कालिज भोलं, त्यात मासोली झालं
माझ्या पिरतीचा सूटलाय तुफान वारा वारा वारा
रं नगं दावूस भलताच तोरा, जा रं गुमान साळसुद चोरा
तुझ्या नजरेच्या जादूला, अशी मी भूलणार नाय

रं माझ्या रुपाचा ऐना, तुझ्या जीवाची दैना
मी रे रानाची मैना, तुझा शिकारी बाणा
खुळा पारधी रं, जाळ्यामंदी आला आला
गं तुला रुप्याची नथनी घालीन
गं तुला मिरवत मिरवत नेईन
तुज्या फसव्या या जाल्याला, अशी मी गावनार नाय

गोमू संगतीनं माझ्या तू येशील काय ?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार ...... हाय

  • likes, 1 dislikes

Link to this comment:

Share to:

Top Comments

  • yaaaa

    shevti porgi patli

    wwahhh majja aali rao

    masta gaane

  • परभणीकर तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. हे गाणे Youtube वर शोधण्यासाठी मी अक्षरश: जीवाचे रान केले होते आणि आता ते तुमच्या कोल्लेक्तिओन मध्ये आहे

    मी सुद्धा ते डाऊनलोड करून घेणार आहे. आपल्या मातीपासून दूर इथे परक्या देशात ते ऐकायला खूपच सुखद वाटते.

see all

All Comments (45)

Sign In or Sign Up now to post a comment!
  • DR,KASHINATH GANEKAR CHA VISHAI KONI KAY BOLATA CH NAHIN HE CHUKI NAHVE KA

  • Yeshil kay

  • अतिशय सुरेख !

  • nice Marathi-Koli song

  • Far Far chhan geet & sageet ahe. mi lahan hoto tevha radio war aikaycho...

  • best marathi song really very fine

  • thumps up if ur listing the awesome song in 2011 !

  • nice

  • this is what I call an evergreen song..no matter what year or century it is, this song will always be liked, simply awesome......

Loading...

Alert icon
0 / 00Unsaved Playlist Return to active list
    1. Your queue is empty. Add videos to your queue using this button:
      or sign in to load a different list.
    Loading...Loading...Saving...
    • Clear all videos from this list
    • Learn more