संथ वाहते कृष्णामाई -- स्वर - सुधीर फडके
Top Comments
All Comments (18)
-
Ya sarkhya lokanich maharashtrala ani maay marathi la evdhe mahan sthani basavley....amazing
-
बाबूजीं एक चमत्कार ! परत या भूवर होणे नाही !
-
आजही तो दिवस यादगार आहे , ह्याच कृष्ण माई च्या तीरावर वारंवार भेटायचो आपण अन आजही येत जाता आठवणी ताज्या होतात
कृष्णा माई आजही त्याच उम्मेदीने अन त्याच निष्पाप उपरोक्ष पणाने सर्वांना आनंद देते
पण काहीसा आनंद आमचा कमी झाला आहे , कारण आता खूप दुरावा झाला आहे अन अंतरही वाढले आहे परंतु जेंव्हा कधी जाईन तुझी आठवण परत एकदा ताजी होईल
-
Heart Touching Songs .....
-
Dhanyavaad Rajadhyakshaji.
-
nice song 5*
-
Its a versatile song,can touch any human heart .
-
Love Sudhir Phadke ji's voice and singing:)
-
This is a beautiful rendition of a beautiful poem and brilliant video..Note the words with an influence of the then popular communist thought processess in Maharashtra..(SM Dange, SM Joshi etc..) a complete rejection of religous sentimentality...and a look at rivers from a basic, utilatirian purpose....i like the poetry....but i am not so sure i like the thought... There is a reason why Rivers became Godesses or Mothers in India. There is hardly anything else that symbolizes Hinduism better.
मस्तच आहे गाणं - कधीची सीडी शोधत होतो पण अल्ट्रा कंपनी मोझरबेअर ने विकत घेतल्यापासून अचानक अल्ट्राच्या सीडीज बाजारातून गायब झाल्या.
राजाध्यक्ष, मराठीतली जी जुनी गाणी आहेत त्यांची गोडी अवीट आहे. ही गाणी कितीदाही बघीतली तरी मनाचे समाधान होत नाही.
बाबूजींचा आवाज तर काय वर्णावा.... त्यांच्या स्वरांत जी लवचीकता आहे ती परत होणे नाही.
आपण हे गाणे यु ट्युब वर चढवून असंख्य मराठी रसीकांचा दूवा मिळवला आहे.
अनेक धन्यवाद !
meemadhav 3 years ago 15
Nice song with very meaningful lyrics.Thanks for posting.
suhanegeet 3 years ago 2