ज्ञानप्रबोधिनीची ही गणपती विसर्जन मिरवणूक मी गेली १५ वर्षे न चुकता पाहतो.मुलामुलींचा उत्साह जोश आणि जल्लोष अवर्णनीय असतो आणि तरीही हे सर्व अतिशिशय शिस्तबद्ध असते होल ताश्यांच्या निनादा इतकीच त्यांची आरती आणि नंतरची प्रार्थना ही तितकीच श्रवणीय असते. नव्या पिढीला सत्शील आणि सद्गुणी तसेच धीट बहुश्रुत आणि हुशार करण्याचे फार महान कार्य ज्ञानप्रबोधिनी करत आहे संस्थापक माननीय अप्पासाहेब पेंडसे सरांपासून विवेक सरांपर्यंत आणि मला माहित नसलेल्या सर्व शिक्षका ना माझा दंडवत

dilip7 1 year ago