नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेले अमर चाऊस यांचा जीवनसंग्राम
देश जिवंत असतो तो काही लोकांच्या बलिदानावर. यापैकीच एक म्हणजे नक्षलवादी हल्ल्यात शहीद झालेला अमर चाऊस. अमर नांदेड जिल्ह्यातल्या पेठवडचा. या गावावर एकीकडे शोककळा पसरलीय तर दुसरीकडे अमरच्या हौतात्म्याचा लोकांना अभिमानही आहे. पाहा अमर चाऊसचा जीवनसंग्राम
Salute to a brave hero and also to the one who gave their lives in that bloody attack.....
some said that beware of pakistan but what hurts is the enemy within our home.....
kunal444 3 years ago