मुंबईतली जुनी चाळ.. त्यातल्या खोल्या.. चित्रीकरणाचा जुना कॅमेरा.., असा 1911 चा काळ अवतरला. पुण्यातला "खटाव बंगला' या ऐतिहासिक काळाचा साक्षीदार बनला. "ऑस्कर वारी' करून आलेल्या "हरिश्चंद्राची फॅक्टरी' पाहणारा प्रत्येक जण 19 व्या शतकातला हा काळ अनुभवतील.
Link to this comment:
All Comments (0)