• अभंग पोर्णिमा हा एक आगळा वेगळा प्रकल्प डॉ. प्रा. श्री अनिल सहस्त्रबुद्धे यांच्या अन्दोत्सव ट्रस्टच्या माध्यमातून राबविला गेला . प्रयोगनिष्ट आणि संव्हीतानिष्ठ स्वरुपात अभ्यास करण्यासाठी अभंग पोर्णिमा प्रकल्पाची आखणी केली संत ज्ञानेश्वर ते संत तुकाराम आणि आधुनिक काळातील संत तुकडोजी, संत संतामाई यांच्यापर्यंत या प्रकल्पात अभ्यास माडण्यात आला .प्रयोगाचे प्रवक्ता म्हणून गुरुकुल भागवत आश्रम , चिचोंडी (पाटील) ता. नगर यांनी निरुपण केले , तर प्रा.डॉ. अनिल सहस्त्रबुद्धे यांनी अभंग साव्हीतेच्या सामिक्षानाचे काम केले .आणि असा हा प्रकल्प ग्रंथरूपाने प्रकाशित झाला.... त्या सोहळयाचे हे काही दृश्य ..
Link to this comment:
All Comments (0)