नक्षलवादी हल्ल्यातील शहीद माधव पोटेचा जीवनसंग्राम
मराठवाड्यानं अनेक शुरवीर मराठी मातीला दिले. त्यांच्या बलिदानानं महाराष्ट्र अभिमानी झाला. यापैकीच एक म्हणजे शहीद माधव किशन पोटे. गडचिरोलीतल्या नक्षलवादी हल्ल्यात माधवला वीरमरण आलं. बुलेट फॉर बुलेटमध्ये शहीद माधव पोटेचा जीवनसंग्राम
Link to this comment:
All Comments (0)