Alert icon
We're changing our privacy policy. This stuff matters.  Learn more  Dismiss

RAJ THAKRE - Lalu yadav CHAT PUJA Pune 25 may 2008

Loading...

Sign in or sign up now!
201,548
Loading...
Alert icon
Sign in or sign up now!
Alert icon

Uploaded by on May 26, 2008

ज्येष्ठ साहित्यिक विजय तेंडुलकर यांना श्रद्धांजली वाहून राज यांनी आपल्या भाषणाला सुरुवात केली. आपण मराठीच्या मुद्यावर बोलणार असल्याचं त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केलं आणि ते घसरले थेट लालुप्रसाद यादव यांच्यावर... आम्ही सभेसाठी परवानगी मागितली तर मिळत नाही. पण नोव्हेंबरमधल्या छटपूजेसाठी लालूनं आत्तापासून बुकिंग केलंय... त्याला मुख्यमंत्र्यांनीही लगेच परवानगी दिली... मीही सहभागी होईन म्हणे ! ... अरे , छटपूजा महिला करतात , मग विलासराव तिकडे काय करणार ? आणि हा लालू , मी येतोय म्हणे ! अरे येच तू... विमानतळाच्या बाहेर कसा येतो , तेच बघतो मी ! केंद्रीय मंत्री झाले म्हणजे काय आभाळातून पडले का ? उगाच वेडीवाकडी आव्हानं द्यायचा प्रयत्न करू नका , असा ठाकरी इशारा राज यांनी दिला आणि श्रोत्यांची मनं जिंकली. विलासरावांबद्दल मी चांगलं बोललो होतो , ते उगाच वाकड्यात शिरले.. राज ठाकरेची ताकद किती म्हणे ! ... विलासराव तुम्ही पोलिस बाजूला ठेवा आणि आपण आमने-सामने ताकद अजमावूनच बघूच , असं प्रतिआव्हानही त्यांनी दिलं.

छटपूजेसाठी परवानगी मागणारा माणूस कोण, तर जनता दलाचा महाराष्ट्राचा प्रवक्ता... त्याच्या नावावर २८ लाख रुपयांची गफलत केल्याचा गुन्हा आहे... या माणसाबरोबर जाऊन विलासराव छटपूजा करणार का ? भय्यांची संस्कृतीच असली आहे , खाण तशी माती, असा टोलाही त्यांनी लगावला.

पिचलेल्या पाठकण्याच्या माणसांना आपण निवडून देतो आणि दिल्लीत जाऊन ते अभिमान , स्वाभिमान सगळं विसरतात... उत्तरेच्या नेत्यांपुढे झुकतात... बाकीच्या राज्यातील नेते भाषेबद्दल , माणसांबद्दल कडवट असतात , खुर्चीचाही विचार करत नाहीत. म्हणूनच ते टिकून आहेत... महाराष्ट्र टिकवायचा असेल तर आपल्यालाही कडवट व्हावं लागेल , असं राज यांनी एस. एम. कृष्णा यांचा दाखला देत सूचित केलं. देश एकसंध राहावा , असं आम्हालाही वाटतं , पण तुम्हीच आमचा विश्वासघात करता... आम्हाला अंधारात ठेवून मराठी मुलांच्या नोक-या हिसकावून घेता. हे आम्ही सहन करणार नाही आणि पोकळ धमक्या द्यायची मला सवय नाही , असंही त्यांनी बजावलं. मराठी मुलं काम करत नाहीत, हा कलंक पुसून टाका, असा सल्लाही राज यांनी यावेळी दिला.

Category:

Pets & Animals

Tags:

License:

Standard YouTube License

  • likes, 40 dislikes

Link to this comment:

Share to:

Top Comments

  • Mai aunga apni bhainson ke sath haha Lalu with kalu kalu buffaloes lol

  • Don't let Lalu's plane land in Mumbai. Redirect it to another state. That will teach him and his kind a lesson.

see all

All Comments (10)

Sign In or Sign Up now to post a comment!
  • w8 4 the day he bcomez CM of Maharashtra....Mumbai will be cleaned up by all the dirt like bhaiyyas etc etc...lolz..

  • ask laloo to do his chat pooja in tamil nadu, raj thakre makes sense.

  • These bhaiyyas don't know who is he? and what he can do?....he's much much bigger than those filthy bachhans n all pakaoo bollywood stars...if anything happens to him/his uncle bal thackeray the whole asia will burn...n the bhaiyyas n muslim race will be diminished in no time..theselaloo n all will be diminished in secs..lolz..if you guyz/galz are comparin him to the character of the movie sarkar (shankar nagre)...then its way tooo small for this guy...lolz

  • Raj thakre la anek ashirwad,parprantiya ek don teen char "aai bolawtiye baba bolawtyata ghari ja ghari ja ghari ja"

  • rajsaheb thakare

  • lalu u bastard bihari...fuck u...north indians are nothing in front of maharashtrians...plz note that u bastards...we have had the bravest and humblest king of all and we are proud of it...proud to be a marathi jai maharashtra

  • gr8 speech...speaking thruth

  • I say, BLOW THAT PLANE

Loading...

0 / 00Unsaved Playlist Return to active list
    1. Your queue is empty. Add videos to your queue using this button:
      or sign in to load a different list.
    Loading...Loading...Saving...
    • Clear all videos from this list
    • Learn more