कधी रे येशील तू

Loading...

Sign in or sign up now!
Alert icon
Upgrade to the latest Flash Player for improved playback performance. Upgrade now or more info.
56,971
Loading...
Alert icon
Sign in or sign up now!
Alert icon

Uploaded by on Feb 5, 2007

गदिमांचे हे अजून एक सुरेल गीत- आनंद माडगूळकरांनी गदीमांच्या (आपल्या वडिलांच्या) काही आठवणी स्वत:च्या anandmadgulkar.com ह्या संकेतस्थळावर दिल्या आहेत त्यातला काही भाग गदीमांच्या सुरेल व पवित्र स्मृतींप्रित्यर्थ....
आठवणी अवघ्या महाराष्ट्राच्या...
"एकदा मी पुण्याहून मुंबईला डेक्कनक्वीनने निघालो होतो. शेजारच्या जागेवर एक गृहस्थ येउन बसले . ओळखपाळख झाली आणि मग भल्या गप्पा रंगल्या. तो गृहस्थही मोठा रसिक, उत्तम वाचन असणारा असा निघाला. मी माडगूळकर हे कळल्यावर अनिवार्यपणे गदिमांवरच्या गप्पा रंगल्या. त्या गृहस्थाचे नावगाव कळल्यावर माझा आदर आणि कौतुक आणखीनच वाढले कारण तो अस्खलितपणे गीतरामायणाबद्दल बोलत होता, सीतास्वयंवरातील गाणी त्याला मुखोद्गत होती.
इतकंच नव्हे तर तर गदिमांनी भाषांतरित केलेल्या अथर्वशीर्षातील काही ओळी त्याने पाठ म्हणून दाखवल्या. भिवंडीच्या एका महाविद्यालयात तो गृहस्थ प्राध्यापक होता आणि धर्माने मुस्लिम होता . मग आमच्या गप्पा रंगतच गेल्या.
दादर कधी आलं ते कळलं सुद्धा नाही. मीही गदिमांच्या आठवणीत नुसता बुडून गेलो होतो. गाडी थांबली तेंव्हा मात्र आम्ही उतरण्यासाठी उठलो. जाताजाता तो गृहस्थ एक असं वाक्य बोलला जे माझ्या काळजात आजवर जनू घर करून बसलं आहे. तो म्हणाला॑ " माडगूळकर! गदिमांबद्दलच्या या आठवणी तुम्ही लिहून काढल्या पाहिजेत निदानपक्षी रेकॉर्ड तरी करून ठेवल्या पाहिजेत. कारण या आठवणी आता तुमच्या एकट्याच्या नाहीत. त्या अवघ्या महाराष्ट्राच्या आहेत. तुमच्याबरोबर त्या आठवणीही जाता उपयोगी नाहीत.
खरं सांगायचं तर त्या गृहस्थाचम हे वाक्य माझ्या या सार्या वेबसाईटच्या खटातोपाचम मूळ कारण आहे."

Category:

People & Blogs

Tags:

License:

Standard YouTube License

  • likes, 0 dislikes

Link to this comment:

Share to:

Top Comments

  • ya gaanyach vaishitya mhanaje, rutu badalala ki raag badalato

  • mast vatala gaana aiklyawar... USA madhe alyawar me marathi gaani jast aikayla laglo..!!! :)

see all

All Comments (33)

Sign In or Sign Up now to post a comment!
  • @jeetendrain OK Thank you :)

  • @qiron He was Vivek...

  • hya ganya mulech marathipan jivant ahe asech vatte.

  • I am surprised the guy is not shown collapsing on the ground after listening to this song. Its too awesome!

  • This is a unique marathi song of gadima which is a mixture of various raagas

    and a very very lovely rare song- I like very much.

  • Aprateem !! No words to explain !!

  • Surekh ... Ya junya marthi ganyanvishyi kay bolave... Thank you for the upolad

  • 6 raag mahit ahet ka konala? mala phakta varsha rutucha olakhta ala..ghan ghan mala jya ragaat ahe..meghmalhar?

  • बाबूजी, माडगुळकर आणि आशाबाई या त्रिकुटाचे मला आवडणारे हे गीत , या गाण्याची जादू ऐका. सुवासिनी चित्रपटातील सर्वच गाणी मनाला भुरळ पाडणारी आहेत ....

Loading...

Alert icon
0 / 00Unsaved Playlist Return to active list
    1. Your queue is empty. Add videos to your queue using this button:
      or sign in to load a different list.
    Loading...Loading...Saving...
    • Clear all videos from this list
    • Learn more