New Zee gaurav Song by Ajay-Atul
Uploader Comments (esudip)
All Comments (47)
-
excellent
-
ध्यास नवा, स्वप्न नवे..
यत्न नवा, पर्व नवे...
स्वर्गाहून सुंदर महाराष्ट्रा बनवूया
जगी सर्वात्तम स्थानावरती नेऊया..
आहोत ज्या, भूमीची, लेकरे..
त्या आईला वैभवी नेऊया..
-
घे मर्द मराठया शपथ आता त्या शिवबारायाची
लढण्याची अन मरण्याची पण जग जिंकून घेण्याची
उत्तुंग भरारी घेऊ आता नव क्षितिजाकडे
चल टाक मराठी बांधावा पाऊल तुझे पुढे
ध्यास नवा, श्वास नवा..
भाग्याहून भाग्य हे, ती लाभली,
आई अशी, भूमी अशी,
केले संस्कार ते, जोपासली, ममतेतुनी, हि संस्कृती
-
त्या सह्यपर्वतासारखा ताठ पाठीचा हा कणा
झुकविल ना कधी, मान सोडील ना मराठीपणा
मन हे विशाल त्या नील सागरासारखे भव्य ते
हि प्रेमगंगा सवे शौर्याच्या या इथे वाहते..
जन्म नवा, प्राण नवे..
जोश नवा, वेध नवे..
-
हि मायमराठी मातीची नवगाथा
मन गाई आता ठेऊन चरणी माथा
मातीत या, जन्मलो, वाढलो
त्या आईला, वैभवी नेऊया..
घे मर्द मराठया शपथ आता त्या शिवबारायाची
लढण्याची अन मरण्याची पण जग जिंकून घेण्याची
उत्तुंग भरारी घेऊ आता नाव क्षितिजाकडे
चल टाक मराठी बांधावा पाऊल तुझे पुढे
Mi Marathi .... Mi Marathi ... Thanks for uploading
nileshb831 5 months ago
@nileshb831 धन्यवाद !!!
esudip 3 months ago
awesome man
really increase crazy of marathi music is only by dem
thanx dude
u rock d world
n
maharashtra
012121212121212121 1 year ago
Thanx Dude !!!!
धन्यवाद !!!!
esudip 1 year ago
Uttung bharari gheu ataa nav kshitija kade
Chal tak marathi baandhawa paaul tujhe pudhe!
meepunekar 2 years ago
Thanx for your Replies..........It isreally a nice song
esudip 2 years ago