संथ स्वरविलासातील विविधता, अतिचपळ दाणेदार ताना, बंदिशीतील बोलांचा वापर, सरगमचा समावेश, मांडणीमध्ये नम्र भावाबरोबरच अधेमधे जोशपूर्ण आवेश आणि हे सर्व करीत असता गरज भासेल तिथे लयीशी सलगी असे किराण्याच्या अतिशय भावनाप्रधान व्यक्तित्वाला शोभून दिसणारे नवे नवे अलंकार घालून ही गायकी श्रोत्यांशी संवाद साधते आहे. त्यांना अविनाशी आनंदात भिजवून टाकते आहे. भीमसेनजींच्या गाण्यात हे बदल प्रकर्षाने जाणवत.
01:02 His foot was cold
PorroFirst 1 month ago
laajwaab thumri by pandit ji................relal indian idol
Swarprashant 1 month ago
Wow, such a powerful presence !
fannafiallah 5 months ago
संथ स्वरविलासातील विविधता, अतिचपळ दाणेदार ताना, बंदिशीतील बोलांचा वापर, सरगमचा समावेश, मांडणीमध्ये नम्र भावाबरोबरच अधेमधे जोशपूर्ण आवेश आणि हे सर्व करीत असता गरज भासेल तिथे लयीशी सलगी असे किराण्याच्या अतिशय भावनाप्रधान व्यक्तित्वाला शोभून दिसणारे नवे नवे अलंकार घालून ही गायकी श्रोत्यांशी संवाद साधते आहे. त्यांना अविनाशी आनंदात भिजवून टाकते आहे. भीमसेनजींच्या गाण्यात हे बदल प्रकर्षाने जाणवत.
Uday2310 5 months ago 3