ग़जले मार्फत साहित्य व दर्शनाशास्त्राची अमृतमयी गंगा वाहवणा-या यशस्वी गीतकांरांमध्ये शीर्षस्थ ठिकाण सुरेश भटांचे आहे ! त्यांची गजल स्तरीयते व लोकप्रियतेचे अमानत व दस्तावेज आहे.
सुंदर, सदाबहार आणि कालजयी गजलांची रचना करुन मराठी साहित्याची अभिवृद्धि करुन उल्लेखनीय योगदान दिले आणि म्हणुनच 'काव्य रसिकांनी' त्यांना 'ग़ज़ल सम्राट म्हटलं होत ते अगदी सत्य आहे.
tumacha me atyant mana pasun aabhari aahe.
aaj me nakki melo aasato; jar bhatt sahebanche he gane naste aikle.
( mazya kade nakshtranche dene cd aahe pan vaitag hoto ho.... net var asaylach pahije.)
sanjay69276 3 months ago
khupach chhan !!
Thank you very much for uploading..
sgadekar 1 year ago
ग़जले मार्फत साहित्य व दर्शनाशास्त्राची अमृतमयी गंगा वाहवणा-या यशस्वी गीतकांरांमध्ये शीर्षस्थ ठिकाण सुरेश भटांचे आहे ! त्यांची गजल स्तरीयते व लोकप्रियतेचे अमानत व दस्तावेज आहे.
rohinijanwadkar 2 years ago
सामाजिक विसंगति, भाग्य, दैव, मनोदशा, भावना, समकालीन विचार व अनुभूति इत्यादिंना गजलेत समाविष्ट करुन तिला नवीन दिशा आणि स्वरूप प्रदान केले.
rohinijanwadkar 2 years ago
सुंदर, सदाबहार आणि कालजयी गजलांची रचना करुन मराठी साहित्याची अभिवृद्धि करुन उल्लेखनीय योगदान दिले आणि म्हणुनच 'काव्य रसिकांनी' त्यांना 'ग़ज़ल सम्राट म्हटलं होत ते अगदी सत्य आहे.
rohinijanwadkar 2 years ago
This has been flagged as spam show
Wah, Kya Baat Hai ! ! !
nikhiltubese 2 years ago