Added: 4 years ago
From: rahuldeshmukh1983
Views: 5,760
Sort by time | Sort by thread (beta)

Link to this comment:

Share to:

All Comments (7)

Sign In or Sign Up now to post a comment!
  • great yaar mind blowing opinion dear atul

  • Kya baat hai!!!!!!!!

  • माझं... माझं भांडण.. नाही आहे तुझ्याशी माझा संवाद आहे केवळ माझ्याशी ओलांडायाचे आहेत मलाही समुद्र सात भटकतीं करायची आहे याच आयुष्यात नवे नवे प्रयोग पाहीन जगाचा पाठीवर माझी मात्र कविता गिरवीन माझ्याचं...माझ्याचं मातीवर मी आणि माझी ही पोरं सोडूवया म्हणतोय कोडं सारं पण दोस्तीत नसतांत पडतं प्रश्न असले काही क्षण करेक्ट जमले, काही थोडक्यात फसले तुझ्या मनाची ही उभारी माझी, माझीच तर आहे सारी एका वाटेनं जावू काय आणि नाही काय इस बात पर एक, और एक चाय हो जाय

  • पहिला उरलास नाही तू, असा कसा बदलास तू?

    वेगळाच माणूस झाला आहेस तू

    दूर कुठे गेला आहेस तू

    पहिला उरलास नाही तू

  • कोण जाणे मी होतो काय कोण जाणे मी आहे काय? हे शोधत शोधत जाणे म्हणजेच जगणे नव्हे काय? सारे जग झाले आहे उंदरामांजराचा खेळ मनाचे गाणे ऎकायला आहे कुणाला वेळ भडक माथ्याचा एक तरुण आताच कुठे जागा होऊन म्हणतोय आपण माणूस शोधू तुटल्या मनाच्या भिंती सांधू अरे तू, तू तरी म्हणू नकोस दोस्त असा कसा बदलास तू का नाही जायचे मी दूर देशात स्थान मिळवायचे नव्या समाजात कर्तुत्व दाखवायचे माझ्या विषयात का कुढत राहायचे निराश मनात
  • माझं... माझं भांडण.. नाही आहे तुझ्याशी माझा संवाद आहे केवळ माझ्याशी ओलांडायाचे आहेत मलाही समुद्र सात भटकतीं करायची आहे याच आयुष्यात नवे नवे प्रयोग पाहीन जगाचा पाठीवर माझी मात्र कविता गिरवीन माझ्याचं...माझ्याचं मातीवर मी आणि माझी ही पोरं सोडूवया म्हणतोय कोडं सारं पण दोस्तीत नसतांत पडतं प्रश्न असले काही क्षण करेक्ट जमले, काही थोडक्यात फसले तुझ्या मनाची ही उभारी माझी, माझीच तर आहे सारी एका वाटेनं जावू काय आणि नाही काय इस बात पर एक, और एक चाय हो जाय
Loading...
Alert icon
0 / 00Unsaved Playlist Return to active list
    1. Your queue is empty. Add videos to your queue using this button:
      or sign in to load a different list.
    Loading...Loading...Saving...
    • Clear all videos from this list
    • Learn more