तुंग-तिकोना कृषी आणि निसर्ग पर्यटन खेड्याकडे चला! जंगल भटकंती गिरिभ्रमंती गडद गुहा दर्शन तिकोना किल्ल्याचा आणि मांडवी डोंगररांगांचा निसर्गरम्य परिसर तिकोनापायथ्याजवळील सेंद्रिय शेती बारमाही झर्याच्या शुद्ध, स्वच्छ वाहत्या पाण्यावर तसेच चुलीवर बनविलेले जेवण शाकाहारासाठी सेंद्रिय पद्धतीने पिकविलेल्या भाजीपाल्याचा आणि धान्याचा वापर मांसाहारासाठी गावरान कोंबडी, मटण, खेकडे तसेच पवना धरणातील मासे ग्रामीण जीवनाचा परिचय संपर्क: श्री. शिंदे मो. 9850638414 ईमेल - tungtikona@gmail.com
Maruti0011 3 months ago