‘’देश म्हणजे माती नव्हे हो, देश म्हणजे माणुस हो !” अशा प्रकारची प्रखर विचारधारा आणि दृष्टीकोण महान ग़ज़लकार श्रद्धेय सुरेश भटांचा होता. त्यांची विचारपद्धती धरती सारखी अढळ आहे; आकाशा सारखी अनंत; चंद्रा सारखी शीतल आहे. सूर्यासारखी स्वत: जळून लोकांच्या मनांत दिव्य ज्ञनाचा उजेड पसरविणारी आहे.
भारतीय समाजाचे ‘’जीवन रसायन’’ जसे प्रेम, सच्चाई, श्रद्धा, त्याग, प्रामाणिकपणा, स्वाभिमान, साहस, कार्यकुशलता, राष्ट्रनिष्ठा, संघर्षशीलता, संवेदनशीलता, सहानुभूति आणि परस्पर सद्भाव त्यांच्या ग़ज़ले मार्फत निरंतर प्रवाहित होत असते आणि म्हणूनच त्यांच्या काव्यमालिका कधीही कालबाह्य न होता सदाहरित राहतात.
सुंदर गायन, प्रासंगिक छायांकन, मधुर संगीत आणि वीडिओ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद. काही व्यक्ति जगात जन्म घेऊन आल्या, आपल्या जीवनांत त्यांनी मानवी गुणांचा अधिकाधिक प्रमोद भावनांसहित विकास केला आणि त्यांची पार्थिव आकृति मिटली, परन्तु आपल्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वांनी त्यांनी इतिहासांत आपलं विशिष्ट स्थान बनवलं. अशाच अभूतपूर्व विभूतिंमध्ये मराठी साहित्याकाशांत एक सर्वाधिक जाज्वल्यमान नक्षत्र आहे – शहंशाह-ए-ग़ज़ल श्रद्धेय सुरेश भट.
I never knew this song has such a horrible video. It is a shame. Years after one cn find the same pics in Mumbai. Slumdog is anather truth. Wonderful critical lyrics.
great song really
pavbhaji420 3 weeks ago
Best Actor Nilu Bhau and So Sweet Asha Tai
pandurangkumbhar59 4 months ago
Best Actor Nilu Bhau
pandurangkumbhar59 4 months ago
dont know but 1:08 to 1:31 make me sentimental! !!! nostalgic!!! awesome song!!!
suryaji2 4 months ago in playlist Marathi Songs OnLy
Reminds us of many actors who are no more jayaram hardikar, arun sarnaik, datta bhat, madhav watve, satish dubhashi
apgogate 5 months ago
Ushkal vhyachi vel zalich ahe................... tarun pidhi zhopaliye bahutek
mjoglekar 5 months ago
हा चित्रपट प्रदर्शित होऊन बत्तीस वर्षं झाली. पण ह्या गाण्यातील दृश्य आजही मुंबईतील रस्त्यांवर बघायला मिळतात..
आजही तीच परिस्थिती आहे जी बत्तीस वर्षांपूर्वी होती.
हे गाणं म्हणूनच कालातीत आहे.
Hats off to सुरेश भट.. ज्यांनी महाराष्ट्रातील वास्तव शब्दांकित करून त्याला कालातीत करून ठेवलं आहे.
sanketghate 8 months ago 12
world best song ever
SuperDineshpawar 1 year ago
greatest lyrics, really heart touching & fabulous wording....
1618sweet 1 year ago
‘’देश म्हणजे माती नव्हे हो, देश म्हणजे माणुस हो !” अशा प्रकारची प्रखर विचारधारा आणि दृष्टीकोण महान ग़ज़लकार श्रद्धेय सुरेश भटांचा होता. त्यांची विचारपद्धती धरती सारखी अढळ आहे; आकाशा सारखी अनंत; चंद्रा सारखी शीतल आहे. सूर्यासारखी स्वत: जळून लोकांच्या मनांत दिव्य ज्ञनाचा उजेड पसरविणारी आहे.
rohinijanwadkar 1 year ago
@rohinijanwadkar - really greate thoughts from you
still today youngsters like u & me can do much , lets try our best
thalebaba 1 year ago
@rohinijanwadkar great thoughts along gr. song
sarvadnya1008 1 year ago
भारतीय समाजाचे ‘’जीवन रसायन’’ जसे प्रेम, सच्चाई, श्रद्धा, त्याग, प्रामाणिकपणा, स्वाभिमान, साहस, कार्यकुशलता, राष्ट्रनिष्ठा, संघर्षशीलता, संवेदनशीलता, सहानुभूति आणि परस्पर सद्भाव त्यांच्या ग़ज़ले मार्फत निरंतर प्रवाहित होत असते आणि म्हणूनच त्यांच्या काव्यमालिका कधीही कालबाह्य न होता सदाहरित राहतात.
rohinijanwadkar 1 year ago
This has been flagged as spam show
सुंदर गायन, प्रासंगिक छायांकन, मधुर संगीत आणि वीडिओ अपलोड केल्याबद्दल धन्यवाद. काही व्यक्ति जगात जन्म घेऊन आल्या, आपल्या जीवनांत त्यांनी मानवी गुणांचा अधिकाधिक प्रमोद भावनांसहित विकास केला आणि त्यांची पार्थिव आकृति मिटली, परन्तु आपल्या व्यक्तित्व आणि कर्तृत्वांनी त्यांनी इतिहासांत आपलं विशिष्ट स्थान बनवलं. अशाच अभूतपूर्व विभूतिंमध्ये मराठी साहित्याकाशांत एक सर्वाधिक जाज्वल्यमान नक्षत्र आहे – शहंशाह-ए-ग़ज़ल श्रद्धेय सुरेश भट.
rohinijanwadkar 1 year ago
ekdam inspiring son ahe.. kharach.. asha bhosale awaj khup god ahe
handsome000boy 2 years ago
prastut video upload kelyabaddal tumche manapasun dhanyawaad!tumhi upload kelele baki video sudha surekh aahet.marathi bhasheche suvarn kshan aathavun dilyabaddal anek dhanyawaad aani tumche hardik abhar!chaku dya
nitinj25 2 years ago
I never knew this song has such a horrible video. It is a shame. Years after one cn find the same pics in Mumbai. Slumdog is anather truth. Wonderful critical lyrics.
meenalde 2 years ago
The song mocks us and our inaction !
we need more of these to wake us from our slumber.
tiraandaz 2 years ago
कसा सूर्य अंधाराच्या वाहतो पखाली ,,,,,,,
आम्ही ती स्मशाने त्यांना प्रेतही न वाली .......
सुरेश भट.................तुम्ही खरच सूर्य होता , काय लिहिलंय....आम्हा पामरांना उपकृत केले धन्यवाद .......
snmedhane 2 years ago
Great inspiring song.
Thanks a lot .
indiaman1970 2 years ago 2
such a touching song.............good job boss
Mrishi777 2 years ago 2
Masta !! I was searching for this song since quite a long time !!
viru351 3 years ago 2
amazing song..... Jagruti aali pahije ashich aplya deshat
ninaldino 3 years ago 2
awsum indyn song..................
vas667 3 years ago