Added: 1 year ago
From: chaitubappa
Views: 718
Sort by time | Sort by thread (beta)

Link to this comment:

Share to:

All Comments (5)

Sign In or Sign Up now to post a comment!
  • पतित पावना जानकी जीवना वेगें माझ्या मना पालटावे

    भक्तीची आवडी नाही निरंतर कोरडे अंतर भावाविण

    माझे मी-तुपण नाही गेले देवा काय करू ठेवा संचिताचा

    रामदास म्हणे पतिताचे उणे पतित पावने सांभाळावे

  • पतित पावना जानकी जीवना वेगें माझ्या मना पालटावे

    वैराग्याचा लेश नाही माझे अंगी बोलतसे जगी शब्दज्ञान

    देह हे कारणी लावावे नावडे आळस आवडे सर्वकाळ

    रामदास म्हणे लाज तुझी तुज कोण पुसे मज अनाथासी

    पतित पावना जानकी जीवना वेगें माझ्या मना पालटावे

    मन हे चंचळ न राहे निश्चळ निरूपणी फळ स्थिरावेना

    सांडूनिया ध्यान विषयचिंतन करितसे मन आवरेना

    रामदास म्हणे कथा निरूपणे मनाची लक्षणे जैसी-तैसी

  • I believe this is from 'Samarth Chhand' album...

  • Great bhajan, good singing. Thanks for the same. There is a bhajan "vishvas cha vishram, swami mazha Ram" is that composed by Samarth Ramdas Swami.

  • Very Nice Song Thanks for uploading.

Loading...
Alert icon
0 / 00Unsaved Playlist Return to active list
    1. Your queue is empty. Add videos to your queue using this button:
      or sign in to load a different list.
    Loading...Loading...Saving...
    • Clear all videos from this list
    • Learn more