Added: 3 years ago
From: simplykidz
Views: 18,265
Sort by time | Sort by thread (beta)

Link to this comment:

Share to:

All Comments (19)

Sign In or Sign Up now to post a comment!
  • अरे सलील कुलकर्ण्या काय गाय गतोयास तुला तरी ऐकू येतंय का ? हे इंग्लिश गाणं गौउन दमलास का रे बाबा . आता दामेल्याया बाबाची कहाणी नको सांगूस. खूप बोर केलेत आपण धन्यवाद !

    आणि हे मराठी "विश्व MARATHI साहित्य संमेलन" वाले तर अजून नमुनेदार मंडळी भारतात असले कि इंग्लिश मध्ये बोलणार आणि पिझ्झा बर्गर खाणार आणि परदेशी गेले कि पुरणपोळ्या खाणार आणि असले रिकामटेकडे उद्योग करणार.

  • @lazzyguycrazzy :

    hey Mr lazzy guy....

    तू तर मुळातच lazy आहेस...त्यामुळे तू स्वतः तर काही करतच नसणार...आणि एवढ्या talented, प्रतिभावंत गायकाला तुला असं म्हणताना लाज सुद्धा वाटत नाही का रे??

    एक तर तुला इंग्लिश गाणी कळत नसणार

    ..आणि तुझी लायकी तरी आहे का त्यांना असं बोलण्याची...??

    मला चांगलंच समजतंय ते काय गाताहेत ते...

    इथे characters कमी आहेत म्हणून मी जास्त बोलू शकत नाहीये...!!

    जर तुला थोडी जरी लज्जा असेल तर(आणि ती तुला नाहीये हे तर तू दाखवून दिलंच आहेस...) तू ही comment delete करशील...!!!!!

  • @Nik2587 अरे बाळ निक तुझा डोकं आधी जाऊन जुन्या बाजारात विक ... FYI- even I hate Bryan Adams.This kind of songs are good for kids like you so do listen them. I know what music is by the way I like Sandip Khare he is such a talented young Marathi artist today, just he need to get rid of this कुलकर्ण्या ...जा निक जा जुन्या बाजारात आता.

  • Comment removed

  • वा..

    मराठी संगीतविश्व गाजवणारी व्यक्ती इंग्लिश मध्ये सुद्धा कमी नाही हे दाखवून दिलंत..

    सुंदर..!!!

    आवडलं...

  • Comment removed

  • ak chan prayatna hota....alllllll d best!!!!!!!!!!!

  • hahahaah , no offnce for the song , sandip ani salil nakkich changle aahet.

    pan khalchya comments vaachun kalta marthi gana aajun 1980 madhech ka aahe te

  • Thats Great. I Like such effort.

    And Mangalagore Fakta Bayakancha adhikar nahi >>>>>>>>>>>>>>

  • hahahahahahahahaha oh thats funny

  • he gana kulkarNyala zepNya joga nahi .. he eek deshpandya sangtoy !!

  • Comment removed

  • Hahahaha That was nice :)

    नाही म्हणजे गाना इंग्रजीतुन गायलं म्हणुन कमेन्ट पण इंग्रजीतुनच द्यावी, नाही का...

  • Sandeep ka re baba ??????

  • ह्या संदीप खरे आणि सलील कुलकर्णीच्या कार्यक्रमांना आमचे मित्र पुरुषांची मंगळागौर म्हणतात.

  • अमेरिकन आयडॉलच आहे हा कुलकर्णी. कुलकर्ण्याच्या आवाजातले इंग्रजी गाणे ऐकून "जाहलो खरेच धन्य" असेच म्हणायला हवे.

  • Kashalla.....?

  • BAD.

    what was he thinking.

Loading...
Alert icon
0 / 00Unsaved Playlist Return to active list
    1. Your queue is empty. Add videos to your queue using this button:
      or sign in to load a different list.
    Loading...Loading...Saving...
    • Clear all videos from this list
    • Learn more