बेफामपणे गाडी चालवत असलेला ड्रायव्हर, साक्षात् मृत्यू बनलेली एसटी, गाडीच्या मागेपुढे सैरावैरा पळणारे लोक आणि रक्तबंबाळ जीव... असे थैमान माजवत निघालेल्या संतोष मानेला अखेर एका विद्यार्थ्याने 'बेक' लावला. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एसटीचा पाठलाग करून आणि त्यात चढून मानेला रोखणाऱ्या शरीफ कुट्टीमुळे बुधवारच्या 'रोड रेज'मधील आणखी हानी टळली.
This has been flagged as spam show

islamiclectures4all 1 month ago