तू निघून गेल्याचं दु:ख नाही.,
तुझ्यावर प्रेम केल्याचं सुख आहे..!!
तुझ्याविना जगणं असह्य आहे., पण इतरांसाठी जगणं कर्तव्य आहे.!!
खुप काहि सांगायचं होतं तुला पण मनातलं मनातच राहून गेलं...
सुखाचं घरटं बांधण्याआधीच
पाखरु रानातलं उडून गेलं!
shivgundesignmumbai 2 months ago
love it!
zeldamoonstar 3 months ago
excellent
chiranjiv22 5 months ago